Surprise Me!

Kiran Gaikwad And Asmita Deshmukh Fun | डॉक्टर - डिंपलची ऑफस्क्रिन धमाल | Devmanus | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिका प्रेक्षकांचे चांगलचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे. हे कलाकारसुद्धा फक्त मालिकाचं नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा चाहत्यांच्या संपर्कात असतात. या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडने नुकताचं एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अस्मिता देशमुख देखील दिसून येतेय. व्हिडिओमध्ये किरण अस्मिताला मजेशीर पद्धतीने डायलॉग म्हणायला सांगतोय. डॉयलॉग म्हणताना अस्मिता गोंधळलेली दिसून येतेय. हे सर्व अगदी मजेशीरपणे होताना दिसतयं.
chitralivo
#Devmanus #Kirangaikwad #Asmitadeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon